Sunday, November 25, 2007

about love....(marathi)

प्रेम कुणावर ही कराव ..कुसुमाग्रज

प्रेम कुणावर कराव
प्रेम कुणावर ही कराव
प्रेम
प्रेम कुणावर कराव
प्रेम कुणावर ही कराव

प्रेम
राधेच्या वत्स्ल स्तनांवर करावा
कुब्जेच्या वीद्रुप कुबड्यावर करावा
भीषमा द्रोनाच्या थकलेल्या चरणावर करावा
दुर्याधन कर्ण च्या आभिमनि
अपरजित मरणा वर कराव
प्रेम कुणावर ही कराव

प्रेम
रुक्मिणीच्या लालस ओठवर् कराव
वक्रतुंडाआच्या हास्यास्पदा पोटावर कराव
मोराच्या पिसार्यातील
अदुभुत लावण्यावर कराव
प्रेम काळजाच्या नात्यावर कराव
आणि ख्ड्गाच्या पात्यावर्ही कराव
प्रेम कुणावरही कराव

प्रेम
ज्याला तारायचाय
त्याच्यावर तर करावाच
पण
ज्याला मारयचय
त्याच्यावरही कराव

प्रेम योगावर कराव
प्रेम भोगावर कराव
आणि त्याहूनही अधिक
त्यागावर कराव
प्रेम
प्रेम कुणावर कराव
प्रेम कुणावर ही कराव

No comments: